।। श्री रवळनाथ प्रसन्न ।।
श्री देव रवळनाथ पब्लिक ट्रस्ट, चंदगड.
मु. पो चंदगड, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.
पिन – ४१६५०९
ई-मेल :
फोन :
श्री. विश्राम चिटणीस (सेक्रेटरी) - ९४२३४१४४३९
श्री. मधु देसाई (कारकून) - ९७६४५९१४७२
चंदगडला कसे पोहोचाल?
१) कोल्हापूर – गडहिंग्लज – नेसरी – चंदगड.
२) बेळगाव – शिनोळी – तुर्केवाडी – हलकर्णी – नागनवाडी – चंदगड.
३) सावंतवाडी – आंबोली – चंदगड.
४) पणजी – म्हापसा – दोडामार्ग – तिलारी – चंदगड.
दैनंदिन कार्यक्रम
- पहाटे ५.०० वा. – नौबत
- पहाटे ५.३० वा. – दर्शनाला मंदिर खुले.
- पहाटे ६.०० वा. – पूजा व अभिषेक
- दुपारी १२.०० वा. - नैवेद्य
- सायं. ८.०० वा. - धुपारती
- रात्रौ ९.०० वा. - मंदिर बंद होते. प्रत्येक रविवारी
- सायं. ८.०० वा. - देवालया भोवती प्रदक्षिणा (सबिना). धुपारती प्रसादवाटप